लुइस बर्गर
Appearance
लुई याकोबस बर्गर (मार्च १२, इ.स. १९७८:विंडहोक, नामिबिया - ) हा
नामिबियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.[१]
हा एकूण सहा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Louis Burger, CricketArchive. Retrieved 2022-04-30. साचा:Subscription required