Jump to content

लुइस फिगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१५मध्ये तेहरान येथे फिगो

लुइस फिलिपे मदेरा कॅरो फिगो (४ नोव्हेंबर, इ.स. १९७२ - ) हा पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.