लुइस अर्नेस्टो मिचेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुइस अर्नेस्टो मिचेल

लुईस अर्नेस्टो मिचेल (स्पॅनिश: Luis Ernesto Michel; २१ जुलै १९७९, माझात्लान, हालिस्को) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या सी.डी. ग्वादालाहारामेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]