लीयुवार्डेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लीयुवार्डेन
Leeuwarden
नेदरलँड्समधील शहर

Waag, Leeuwarden 1620.jpg

Flag of Leeuwarden.svg
ध्वज
Coat of arms of Leeuwarden.svg
चिन्ह
लीयुवार्डेन is located in नेदरलँड्स
लीयुवार्डेन
लीयुवार्डेन
लीयुवार्डेनचे नेदरलँड्समधील स्थान

गुणक: 53°12′N 5°48′E / 53.200°N 5.800°E / 53.200; 5.800

देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
प्रांत फ्रीसलंड
स्थापना वर्ष इ.स. १० वे शतक
क्षेत्रफळ ८४.१ चौ. किमी (३२.५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ९६,५७८
  - घनता १,१४८ /चौ. किमी (२,९७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.leeuwarden.nl


लीयुवार्डेन (डच: Leeuwarden) ही नेदरलँड्स देशामधील फ्रीसलंड ह्या प्रांताची राजधानी आहे. हे शहर नेदरलँड्सच्या उत्तर भागात स्थित आहे.


बाह्य दुवे[संपादन]