Jump to content

लिटलटन (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिटलटन
अमेरिकेतील शहर, काउंटी प्रशासकीय केन्द्र
स्थापना१३ मार्च 1890 संपादन
अधिकृत नावLittleton संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
Capital ofअरापाहो काउंटी संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानअरापाहो काउंटी, डग्लस काउंटी, जेफरसन काउंटी संपादन
भौगोलिक गुणक३९°३६′४८″N १०५°१′०″W संपादन
Office held by head of governmentMayor of Littleton, Colorado संपादन
सदस्यताGovAI Coalition संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.littletonco.gov संपादन
Map

लिटलटन अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. हे शहर अरापाहो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असून डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे.