Jump to content

ला रोशेलचा वेढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ला रोशेलचा वेढा
हुगेनॉट युद्ध ह्या युद्धाचा भाग
ला रोशेलच्या वेढ्याची पाहणी करणारा कार्डिनल रिशिल्यू, हेन्री मॉट याने १८८१मध्ये काढलेले चित्र
ला रोशेलच्या वेढ्याची पाहणी करणारा कार्डिनल रिशिल्यू, हेन्री मॉट याने १८८१मध्ये काढलेले चित्र
दिनांक सप्टेंबर, इ.स. १६२७-२८ ऑक्टोबर, इ.स. १६२८
स्थान ला रोशेल, फ्रांस
परिणती फ्रांसचा राजा लुई तेराव्याचा विजय
युद्धमान पक्ष
फ्रांस ला रोशेलचे हुगेनॉट इंग्लंड इंग्लंड
सेनापती
लुई तेरावा
कार्डिनल रिशिल्यू
ज्याँ केलार दांदुझ दि सें-बॉने
फ्रांस्वा दि बॅसॉम्पियेर
ज्याँ ग्विटन (ला रोशेलचा महापौर)
बेंजामिन दि रोहान
इंग्लंड बकिंगहॅमचा ड्यूक
सैन्यबळ
२२,००१ वेढ्यातील शिबंदी, १,२०० फिरते सैनिक २७,००० सैनिक आणि नागरिक ७,००० सैनिक, ८० युद्धनौका
बळी आणि नुकसान
५०० मृत्यू २२,००० मृत्यू ५,००० मृत्यू

ला रोशेलचा वेढा हा फ्रांसचा राजा लुई तेरावा आणि ला रोशेल शहरातील हुगेनॉटपंथीय व्यक्ती यांच्यामधील युद्धाचा एक भाग होता. सप्टेंबर १६२७ ते २८ ऑक्टोबर, इ.स. १६२८ दरम्यान घातलेल्या या वेढ्याने लुई तेराव्याच्या सैन्याने पूर्ण विजय मिळवला.