इ.स. १६२८
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १६०० चे - १६१० चे - १६२० चे - १६३० चे - १६४० चे |
वर्षे: | १६२५ - १६२६ - १६२७ - १६२८ - १६२९ - १६३० - १६३१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी २३ - डोळे काढून घेउन कैदेत घातलेल्या मुघल सम्राट शहरयार आणि त्याचे पुतणे दावर बख्श, गर्शास्प, ताहमुरास आणि होशंग यांना ठार मारण्यात आले.
जन्म
[संपादन]- एप्रिल २३ - योहान्स हड्ड, ॲम्स्टरडॅमचा महापौर आणि डच ईस्ट इंडिया कंपनीचा चालक.