Jump to content

ला एस्पेरांझा (होन्डुरास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ला एस्पेरांझा
शहर, municipality of Honduras
स्थापना२२ सप्टेंबर 1848 संपादन
देशहोन्डुरास संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीइंटीबूच विभाग संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानइंटीबूच विभाग संपादन
भौगोलिक गुणक१४°१८′२९″N ८८°१०′३६″W संपादन
Map

ला एस्पेरांझा हे होन्डुरासमधील छोटे शहर आहे. इंतिबुका प्रांताची राजधानी असलेल्या या शहराच्या ठिकाणी प्राचीन माया आणि लेंका संस्कृतींची वस्ती होती.

ला एस्पेरांझामधून रियो इंतिबुका नदी वाहते. हे शहर व इंतिबुका नावाचे जुने शहर आता एकत्रित झालेले आहेत.