लावण्या नाल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लावण्या नल्ली या एक भारतीय उद्योजिका आहेत. द नल्ली ग्रुप ऑफ कंपनीझ या आपल्या कुटुंबाच्या व्यवसायाच्या त्या उपाध्यक्षा आहेत. या कंपन्या साड्या बनवितात., हे त्यांच्या कंपनीच नाव आहे.[१]

शिक्षण[संपादन]

नल्ली यांनी चेन्नईच्या अण्णा विद्यापीठातून संगणकशास्त्राची पदवी घेतली व नंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून उच्चशिक्षण घेतले.[२][२]

कारकीर्द[संपादन]

शिक्षणानंतर नल्ली यांनी शिकागो येथे मॅककिन्सी अंड कंपनीमध्ये दोन वर्षे नोकरी केली.[३] व २०१४मध्ये भारतात परतून मिंत्रा.कॉम या कंपनीमध्ये उपाध्यक्षा पदावर नोकरी केली.[४] a fashion portal, where she was vice president for revenue and shopping experience.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Buy latest collection of Sarees Online at Nalli.com". www.nalli.com. 2016-12-08 रोजी पाहिले.
  2. a b c Pandya-Wagh, Kinjal (2016-08-29). "The Indian woman transforming her family's sari firm". BBC News (इंग्रजी भाषेत). 2016-12-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Lavanya Nalli Wants Family Silks Business To Be No.1 Global Sari Destination". Forbes.
  4. ^ "Online Shopping India - Shop Online for Branded Shoes, Clothing & Accessories in India | Myntra.com". Myntra. 2016-12-08 रोजी पाहिले.