लक्ष्मीबाई भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


महाराणी लक्ष्मीबाई भोसले
महाराणी
मराठा साम्राज्य
राजधानी रायगड
पूर्ण नाव लक्ष्मीबाई शिवाजीराजे भोसले
पदव्या महाराणी
पूर्वाधिकारी महाराणी सोयराबाई
उत्तराधिकारी महाराणी येसूबाई
पती छत्रपती शिवाजी महाराज
राजघराणे भोसले
चलन होन

महाराणी लक्ष्मीबाई भोसले ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. या विचारे घराण्यातील होत्या. त्यांचा शिवाजी महाराजांची विवाह इ.स. १६५६ मध्ये झाला होता.