लुक्सोर
Appearance
(लक्झर या पानावरून पुनर्निर्देशित)
लुक्सोर الأقصر |
|
इजिप्तमधील शहर | |
देश | इजिप्त |
क्षेत्रफळ | ४१६ चौ. किमी (१६१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २४९ फूट (७६ मी) |
लोकसंख्या (२०१२) | |
- शहर | ५,०६,५८८ |
- घनता | १,२०० /चौ. किमी (३,१०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०२:०० |
http://www.luxor.gov.eg |
लुक्सोर (अरबी: الأقصر) हे इजिप्त देशामधील एक मोठे शहर आहे. लुक्सोर शहर इजिप्तच्या पूर्व भागात नाईल नदीच्या पूर्व किनाऱ्यावर वसले असून ते इजिप्तच्या प्राचीन शहरांपैकी एक आहे. थेबेस ह्या ग्रीक नावाने ओळखले जात असलेल्या लुक्सोरमध्ये प्रसिद्ध लुक्सोर मंदिर स्थित आहे. २०१२ साली लुक्सोर शहराची लोकसंख्या सुमारे ५ लाख होती.
पर्यटन हा लुक्सोरमधील सर्वात मोठा उद्योग आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- विकिव्हॉयेज वरील लुक्सोर पर्यटन गाईड (इंग्रजी)
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-08-02 at the Wayback Machine.