थेबेस (प्राचीन ग्रीक शहर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

थेबेस तथा थीब्स अथेन्सच्या उत्तरेकडील एक प्राचीन ग्रीक शहर होते.

याच नावाचे एक शहर इजिप्तमध्येही होते.