र्हाइनलांड
Appearance
(ऱ्हाइनलॅंड या पानावरून पुनर्निर्देशित)
ऱ्हाइनलँड हा युरोपामधील ऱ्हाईन नदीच्या भोवतालचा एक भौगोलिक प्रदेश आहे. सध्या हा जवळजवळ सर्व प्रदेश जर्मनी देशाच्या अधिपत्याखाली आहे. ऱ्हाइनलांड-फाल्त्स व नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन ही जर्मनीची २ राज्ये ऱ्हाइनलँड हा शब्द आपल्या नावात वापरतात.
आखन, बॉन, ड्युसेलडॉर्फ, लेफेरकुसन, क्योल्न इत्यादी मोठी जर्मन शहरे ऱ्हाइनलँड परिसरात वसलेली आहेत.