रोमेनिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोमेनिया क्रिकेट संघ हा रोमेनिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. रोमेनिया संघाने २९ ऑगस्ट २०१९ रोजी ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.