रोजा सेल्वामणी
Appearance
रोजा सेल्वामणी/ रोजा ही एक दक्षिण भारतीय (तमिळ)अभिनेत्री आहे.जन्माने तेलुगू भाषक असणारी रोजा सेल्वामणि "रोजा"ह्या आपल्या एकेरी नावाने सर्वत्र प्रसिद्ध आहे,तसेच ती एक नावाजलेली पुढारी देखील आहे. (तेलुगू: రొజ) (जन्मः १७ नोव्हेंबर १९७२)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बालपण
[संपादन]रोजाचा जन्म चित्तूर जिल्ह्यात झाला. तिच्या वडिलांचे नाव कुमारस्वामी रेड्डी आहे. ती लहानपणी कुचिपुडी नृत्यप्रकार शिकली.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील Roja चे पान (इंग्लिश मजकूर)