रोआतान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रोआतानच्या वेस्ट बे भागातील एक पुळण

रोआतान हे होन्डुरास देशातील एक बेट आहे. कॅरिबियन समुद्रात होन्डुरासच्या मुख्य भूमीपासून ६५ किमी उत्तरेस असलेले हे बेट इस्लास दे ला बाहिया प्रांतातील सगळ्यात मोठे बेट आहे. यास रुआतान किंवा रट्टान या नावांनेही ओळखतात. या बेटावरील कॉक्सेन होल हे गाव या प्रांताची राजधानी आहे.

रोआतान एक प्रचंड मोठे प्रवाळबेट आहे. ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ नंतरचे हे दुसऱ्या क्रमांकाचे आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.