Jump to content

रॉयल डच शेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉयल डच शेल
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र तेल व वायू
स्थापना १९०७
संस्थापक [[]]
मुख्यालय

हेग, नेदरलँड्स

हेग
महत्त्वाच्या व्यक्ती जोर्मा ओल्लीला (बोर्ड अध्यक्ष)
बेन बर्डेन(मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक)



महसूली उत्पन्न ४५१ अब्ज अमेरिकन डॉलर (२०१३)
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
२६ अब्ज अमेरिकन डॉलर
निव्वळ उत्पन्न १६ अब्ज अमेरिकन डॉलर
कर्मचारी ८७००० (२०१३ रोजी)
संकेतस्थळ शेल.कॉम
हेग, नेदरलँड्स येथील रॉयल डच शेल कंपनीचे मुख्यालय

रॉयल डच शेल पी.एल.सी. (रोमन लिपी: Royal Dutch Shell plc) किंवा शेल या टोपणनावाने ओळखली जाणारी मुळातील डच, बहुराष्ट्रीय खनिज तेल कंपनी आहे. ही खनिज तेलाचे उप्तादन, शुद्धीकरण तसेच डीझेल, पेट्रोल आदी इंधनांचे वितरण करते. हेग, नेदरलँड्स येथे या कंपनीचे मुख्यालय असून लंडन, युनायटेड किंग्डम येथे मुख्य नोंदणीकृत कार्यालय आहे. शेल सर्वांत मोठी ऊर्जा कंपनी असून, महसुलानुसार सर्व क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील कंपनी आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "जागतिक ५०० - संपूर्ण सूची". २६ जुलै २०१०. ३० ऑगस्ट २०१० रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]