रॉबर्ट डाउनी, जुनियर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉबर्ट जॉन डाउनी जुनियर (४ एप्रिल, १९६५:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता आहे. याने आयर्न मॅन चित्रपट शृंखलेत तसेच इतर काही चित्रपटांत आयर्नमॅनची भूमिका केली आहे. याशिवाय डाउनीने शेरलॉक होम्स आणि ट्रॉपिक थंडर सारख्या अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.