रॉबर्ट कॉख
Jump to navigation
Jump to search
रॉबर्ट कॉख | |
![]() रॉबर्ट कॉख | |
जन्म | ११ डिसेंबर इ.स. १८४३ जर्मनी |
मृत्यू | २७मे इ.स. १९१० बाडेन-बाडेन जर्मनी |
राष्ट्रीयत्व | जर्मन |
कार्यक्षेत्र | वैद्यकशास्त्र |
प्रशिक्षण | बर्लिन विद्यापीठ |
ख्याती | क्षय रोगाबद्दल महत्वपूर्ण संशोधन |
पुरस्कार | नोबेल पारितोषिक (१९०५) |
पत्नी | एमी |
रोबर्ट कॉख हे जर्मनीचे आधुनिक जीवशास्त्राचे प्रणेते मानले जातात. त्यांनी क्षय रोगाबद्दल महत्वपूर्ण संशोधनाबद्दल केले. त्यांना त्याबद्दल १९०५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.[१]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "The Nobel Prize in Physiology or Medicine 1905" [वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक १९०५] (इंग्रजी मजकूर). Nobelprize.org. १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.