रॉकेट्री: द नंबी इफेक्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रॉकेट्री (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
रॉकेट्री: द नंबी इफेक्ट
दिग्दर्शन आर. माधवन
निर्मिती आर. माधवन
कथा आर. माधवन
प्रमुख कलाकार  •  आर. माधवन
 •  सिमरन
 •  रजित कपूर
 •  रवी राघवेंद्र
 •  मीशा घोषल
 •  श्याम रंगनाथन
 •  गुलशन ग्रोव्हर
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १ जुलै २०२२
अवधी १५७ मिनिटेरॉकेट्री: द नंबी इफेक्ट हेरगिरीचा आरोप असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) माजी वैज्ञानिक आणि एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित हा भारतीय चरित्रपट आहे. या चित्रपटाचे निर्माता, लेखक आणि दिग्दर्शन आर. माधवन यांनी केले असून, यात सिमरन यांच्यासह मुख्य भूमिकेत ते स्वतः आहेत.[१][२]

या चित्रपटाचे चित्रीकरण हिंदी, तमिळ आणि इंग्रजी भाषेत एकाच वेळी केले गेले आहे. तसेच तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या कथेची सुरुवात प्रिन्स्टन विद्यापीठात पदवीधर विद्यार्थी असलेल्या युवा नंबी नारायणनच्या काळापासून होते. या चित्रपटावर इ.स. २०१७ च्या सुरुवातीस प्री-प्रॉडक्शन काम सुरू झाले आणि १ जुलै २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.[३]

कथानक[संपादन]

नंबी नारायणन या थोर रॉकेट वैज्ञानिकाची ही कथा आहे.

कलाकार[४][संपादन]

 • आर. माधवन = नंबी नारायणन
 • सीमरन = मीरा नारायणन
 • रजित कपूर = विक्रम साराभाई (हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती) म्हणून
 • रवी राघवेंद्र = विक्रम साराभाई (तमिळ आवृत्ती) म्हणून
 • मीशा घोषल = गीता नारायणन
 • श्याम रंगनाथन = शंकर नारायणन म्हणून
 • मुरलीधरन = अरुणन
 • कार्तिक कुमार = पी. एम. नायर
 • गुलशन ग्रोव्हर = एपीजे अब्दुल कलाम
 • दिनेश प्रभाकर = एलडी गोपाल
 • मोहन रमण = उडुपी रामचंद्र राव
 • रॉन डोनाची = कर्नल क्लीव्हर
 • फिलिस लोगान = श्रीमती क्लीव्हर
 • व्हिन्सेंट रिओटा = लुईगी क्रोको
 • बिजो थांगजम स्टुडिओ पर्सनल म्हणून

जगन

 • राजीव रवींद्रनाथन परम म्हणून
 • सॅम मोहन = उन्नी
 • भावशील = सरताज
 • सूर्या (पाहुणा कलाकार; तमिळ, मल्याळम आणि तेलगू आवृत्ती)
 • शाहरुख खान (पाहुणा कलाकार; हिंदी, कन्नड आणि इंग्रजी आवृत्ती)
 • अबूधर अल हसन = स्टुडिओ डायरेक्टर

संदर्भ[संपादन]

 1. ^ "'Rocketry – The Nambi Effect' teaser: Madhavan presents scientist Nambi Narayanan's story". Scroll.in.
 2. ^ "R. Madhavan: 95 per cent of Indians don't know about Nambi Narayanan, which I think is a crime". 1 November 2018.
 3. ^ Desk, The Hindu Net (1 April 2021). "'Rocketry: The Nambi Effect' trailer: Madhavan reaches for the stars, and then some" – www.thehindu.com द्वारे.
 4. ^ "Rocketry Movie (2021) ~ Cast, Crew, Teaser, Release Date & Posters". fabbynews.com. Archived from the original on 2021-04-17. २४ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.