रेमंड बर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेमंड विल्यम स्टेसी बर (२१ मे, इ.स. १९१७:न्यू वेस्टमिन्स्टर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा - १२ सप्टेंबर, इ.स. १९९३:हेल्ड्सबर्ग, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा अमेरिकन दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेता होता. याने वठवलेल्या पेरी मेसन आणि रॉबर्ट आयर्नसाइडच्या भूमिका प्रसिद्ध आहेत.