Jump to content

रेणापूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रेणापुर विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

रेणापूर विधानसभा मतदारसंघ हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ होता. हा मतदारसंघ इ.स. २००९ साली विसर्जित करून याचा बहुतांश भाग परळी विधानसभा मतदारसंघात विलीन करण्यात आला.

रेणापूरचे पुर्वीचे आमदार

[संपादन]
रेणापूर
कालावधी नाव पक्ष
१९६२-१९६७
१९६७-१९७२
१९७२-१९७८
१९७८-१९८०
१९८०-१९८५ गोपीनाथ पांडुरंग मुंडे भाजप
१९८५-१९९० पंडितराव दौंड काँग्रेस
१९९०-१९९५ गोपीनाथ पांडुरंग मुंडे भाजप
१९९५-१९९९ गोपीनाथ पांडुरंग मुंडे भाजप
१९९९-२००४ गोपीनाथ पांडुरंग मुंडे भाजप
२००४-२००९ गोपीनाथ पांडुरंग मुंडे भाजप

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर रेणापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.