Jump to content

रेकाँग पेओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेकाँग पेओ
मानवी वसाहती
देशभारत संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीकिन्नौर जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानकिन्नौर जिल्हा संपादन
भौगोलिक गुणक३१°३२′२५″N ७८°१६′२०″E संपादन
डाक संकेतांक172107 संपादन
Map
मुख्य मार्ग, रेकोंग पेओ

रेकॉॅंग पेओ भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर किन्नौर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

शिमलापासून २६० किमी अंतरावर असलेले रेकाँग पेओ समुद्रसपाटीपासून २,२९० मीटर (७.५१३ फूट) उंचीवर आहे.