Jump to content

रादेक स्टेपानेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रॅडेक स्टेपानेक या पानावरून पुनर्निर्देशित)
रादेक स्टेपानेक
देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
वास्तव्य मोनॅको
जन्म १७ नोव्हेंबर, १९७८ (1978-11-17) (वय: ४६)
कार्विना, चेकोस्लोव्हाकिया
सुरुवात इ.स. १९९६
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $९२,४६,८७५
एकेरी
प्रदर्शन 384–302
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ८ (१० जुलै २००६)
दुहेरी
प्रदर्शन 313–197
अजिंक्यपदे १७
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२०१२)
फ्रेंच ओपन उपांत्य फेरी (२००७)
विंबल्डन उपांत्य फेरी (२०१३)
यू.एस. ओपन विजयी (२०१३)
शेवटचा बदल: जून २०१४.


रादेक स्टेपानेक (चेक: Radek Štěpánek; २७ नोव्हेंबर १९७८) हा एक चेक टेनिसपटू आहे. एकेरी व दुहेरी ह्या दोन्ही प्रकारांमध्ये यश मिळवलेल्या स्टेपानेकने आजवर भारताच्या लिअँडर पेस सोबत आजवर २ ग्रँड स्लॅम स्पर्धांमधील दुहेरीची अजिंक्यपदे मिळवली आहेत.

२०१० ते २०१३ दरम्यान स्टेपानेक टेनिस खेळाडू निकोल व्हैदिसोवाचा पती होता.

ग्रँड स्लॅम कारकीर्द

[संपादन]

पुरुष दुहेरी: ४ (२–२)

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
उपविजयी २००२ यू.एस. ओपन हार्ड चेक प्रजासत्ताक यिरी नोव्हाक बेलारूस मॅक्स मिर्न्यी
भारत महेश भूपती
3–6, 6–3, 4–6
विजयी २०१२ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड भारत लिअँडर पेस अमेरिका बॉब ब्रायन
अमेरिका माइक ब्रायन
7–6(7–1), 6–2
उप-विजयी २०१२ यू.एस. ओपन हार्ड भारत लिअँडर पेस अमेरिका बॉब ब्रायन
अमेरिका माइक ब्रायन
3–6, 4–6
विजयी २०१३ यू.एस. ओपन (3) हार्ड भारत लिअँडर पेस ऑस्ट्रिया अलेक्झांडर पेया
ब्राझील ब्रुनो सोआरेस
6-1, 6-3

बाह्य दुवे

[संपादन]