रीता फारिया
Jump to navigation
Jump to search
भारतीय मॉडेल व डॉक्टर | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | ऑगस्ट २३, इ.स. १९४५ मुंबई | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
विजय |
| ||
| |||
![]() |
रीता फारिया पॉवेल ( 23 ऑगस्ट 1945) ब्रिटिश बॉम्बे (आता मुंबई) मध्ये जन्म झाला.हि एक भारतीय मॉडेल आहे.त्याचबरोबर डॉक्टर आणि सौंदर्य धारक आहे.ज्यांनी १९६६ मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकले.भारतात नव्हे तर पूर्ण आशियाई खंडातील ती एक महिला आहे त्यांनी ह्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
वैयक्तिक जीवन[संपादन]
तिचा विवाह एंडोक्रिनोलॉजिस्ट डेव्हिड पॉवेल यांच्याबरोबर १९७१ साली झाला.ते दोघे आता आयर्लंडमधील डब्लिन या शहरात राहतात.त्यांना दोन मुले (डीडीआर आणि ऍन मारी) आणि पाच नातवंडे (पॅट्रिक, कॉर्मॅक, डेव्हिड, मारिया आणि जॉनी) आहेत.