रिव्हरवे स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिव्हरवे स्टेडियम
मैदान माहिती
स्थान टाउन्सव्हिल, क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया
स्थापना २००७

प्रथम ए.सा. ८ नोव्हेंबर २०१४:
हाँग काँग Flag of हाँग काँग वि. पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
अंतिम ए.सा. २ सप्टेंबर २०२२:
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
प्रथम २०-२० ८ फेब्रुवारी २०१६:
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक वि. पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
अंतिम २०-२० ९ फेब्रुवारी २०१६:
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक वि. पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
शेवटचा बदल ३० मे २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

रिव्हरवे स्टेडियम हे ऑस्ट्रेलियाच्या टाउन्सव्हिल शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.