रिया चक्रवर्ती
Appearance
Indian actress | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | जुलै १, इ.स. १९९२ बंगळूर | ||||
|---|---|---|---|---|---|
| कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||||
| नागरिकत्व | |||||
| निवासस्थान | |||||
| व्यवसाय |
| ||||
| |||||
रिया चक्रवर्ती ही एक भारतीय माजी अभिनेत्री आहे [१] आणि व्हिडिओ जॉकी जी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये दिसते.[२][३] तिने एमटीव्ही इंडियावर व्हिडिओ जॉकी म्हणून तिच्या कामाची सुरुवात केली.[४] तिने २०१२ च्या तेलुगू चित्रपट तुनेगा तुनेगा मधून अभिनय पदार्पण केले आणि नंतर हिंदी चित्रपट मेरे डॅड की मारुती (२०१३) मध्ये दिसली.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Rhea Chakraborty addresses life after Sushant Singh Rajput's death, reveals she is no longer acting in films: 'Some people think I do black magic'". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2024-07-20. 2024-07-21 रोजी पाहिले.
- ↑ "Rhea Chakraborty wants to do meaningful roles". द टाइम्स ऑफ इंडिया. 18 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 September 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Rhea Chakraborty sizzles in bikini on the beaches of Maldives. See pics" (इंग्रजी भाषेत). 22 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 September 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Female VJs giving tough competition to their male counterparts". dna (इंग्रजी भाषेत). 17 May 2010. 3 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 September 2018 रोजी पाहिले.
