रिटा हेवर्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डाउन टू अर्थ या १९४७मधील चित्रपटासाठीच्या प्रसिद्धीचित्रात हेवर्थ

रिटा हेवर्थ तथा मार्गारिटा कार्मेन कॅन्सिनो (१७ ऑक्टोबर, इ.स. १९१८:ब्रूकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका - १४ मे, इ.स. १९८७:मॅनहॅटन, न्यू यॉर्क) ही अमेरिकन अभिनेत्री आणि नर्तिका होती. १९४० च्या दशकात ही लोकप्रिय होती. हिने आपल्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत एकूण ३७ चित्रपटांत भूमिका केल्या.