रिटा वर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Rita Verma (it); রিতা ভার্মা (bn); Rita Verma (fr); Rita Verma (ast); Rita Verma (ca); Rita Verma (yo); Rita Verma (de); Rita Verma (ga); Rita Verma (da); Rita Verma (sl); Rita Verma (sv); Rita Verma (nn); Rita Verma (nb); Rita Verma (nl); रिटा वर्मा (mr); റിത വർമ്മ (ml); ਰੀਟਾ ਵਰਮਾ (pa); Rita Verma (en); Rita Verma (es); Rita Verma (hu); இரீட்டா வர்மா (ta) política india (es); politikari indiarra (eu); política india (ast); política índia (ca); Indian politician (en-gb); سیاست‌مدار هندی (fa); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag); politiciană indiană (ro); indisk politiker (sv); פוליטיקאית הודית (he); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); Indian politician (en-ca); இந்திய அரசியல்வாதி (ta); politica indiana (it); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); personnalité politique indienne (fr); India poliitik (et); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); política indiana (pt); індійський політик (uk); polaiteoir Indiach (ga); indisk politikar (nn); indisk politiker (nb); Indiaas politica (nl); politikane indiane (sq); भारतीय राजकारणी (mr); política india (gl); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); Indian politician (en); سياسية هندية (ar); ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയപ്രവര്‍ത്തക (ml); indisk politiker (da)
रिटा वर्मा 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजुलै १५, इ.स. १९५३
पाटणा
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • पाटणा विद्यापीठ
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • ११व्या लोकसभेचे सदस्य
  • १२व्या लोकसभेचे सदस्य
  • १३व्या लोकसभेचे सदस्य
  • १०व्या लोकसभेचे सदस्य
वैवाहिक जोडीदार
  • Randhir Prasad Verma
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रिटा वर्मा (जन्म १५ जुलै १९५३, पाटणा) या भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत.[१] त्या भारत सरकारमधील माजी खाण आणि खनिज राज्यमंत्री आहेत. त्या एसएसएलएनटी वुमेन्स कॉलेज, धनबाद येथील इतिहासाच्या प्राध्यापक आहे.[२]

वर्मा यांनी पाटणा विद्यापीठात शिक्षण घेतले आणि रांची विद्यापीठात त्या इतिहास शिकवत होत्या. १९९१ मध्ये बिहारमधील धनबाद मतदारसंघातून त्या १०व्या लोकसभेवर निवडून आल्या होत्या. १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये त्याच मतदारसंघातून त्या पुन्हा लोकसभेवर निवडून आल्या. त्यांचे पती रणधीर प्रसाद वर्मा होते, जे १९७४ च्या बिहार कॅडरचे आईपीएस होते. त्यांनी धनबाद येथे बँक लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी करताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले जेथे ते पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.[३]

पदे भूषवली[संपादन]

  • १९९९-२०००: खाण आणि खनिज राज्यमंत्री
  • २०००: आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री
  • २०००-०१: ग्रामीण विकास राज्यमंत्री
  • २००१-०३: मानव संसाधन विकास राज्यमंत्री

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Members : Lok Sabha". loksabhaph.nic.in. 2021-10-22 रोजी पाहिले.
  2. ^ "Biographical sketch on the Parliament of India's website". Archived from the original on 1 June 2013.
  3. ^ चौबे, प्रदूमन (३ जानेवारी २०२१). "Chowk revamp as tribute to ex-Dhanbad SP". २ मार्च २०२३ रोजी पाहिले.