Jump to content

रिचर्ड ड्रायफस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिचर्ड ड्रायफस
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावRichard Stephen Dreyfuss संपादन
दिलेले नावRichard संपादन
आडनावDreyfuss संपादन
जन्म तारीख२९ ऑक्टोबर 1947 संपादन
जन्मस्थानब्रूकलिन संपादन
भावंडेLorin Dreyfuss संपादन
वैवाहिक जोडीदारJeramie Rain संपादन
अपत्यBen Dreyfuss, Emily Dreyfuss, Harry Dreyfuss संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, दूरदर्शन अभिनेता, कादंबरीकार, चित्रपट अभिनेता, मंच अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाBeverly Hills High School संपादन
निवासस्थानEncinitas संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1964 संपादन
वैद्यकीय स्थितीबायपोलर डिसऑर्डर (मानसिक आजार) संपादन
Handednessडाव्या हाताने संपादन
Filmographylist of performances by Richard Dreyfuss संपादन
पुरस्कारऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, Golden Globe Award for Best Actor in a Motion Picture – Musical or Comedy, BAFTA Award for Best Actor in a Leading Role, star on Hollywood Walk of Fame, David di Donatello for Best Foreign Actor संपादन
नामांकने प्राप्तऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, Golden Raspberry Award for Worst Actor संपादन
Documentation files atSAPA Foundation, Swiss Archive of the Performing Arts संपादन

रिचर्ड स्टीफन ड्रायफस (जन्म २९ ऑक्टोबर १९४७) एक अमेरिकन अभिनेता आहे.[१] अमेरिकन ग्राफिटी (१९७३), जॉस (१९७५), क्लोज एन्काउंटर्स ऑफ द थर्ड काइंड (१९७७), द गुडबाय गर्ल (१९७७), द कॉम्पिटिशन (१९८०), स्टँड बाय मी (१९८६), डाउन अँड आउट इन बेव्हरली हिल्स (१९८६), स्टेकआउट (१९८७), नट्स (१९८७), द अमेरिकन प्रेसिडेंट (१९९५), आणि मिस्टर हॉलंडस ओपस (१९९५) या लोकप्रिय चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासाठी तो ओळखला जातो.[२]

ड्रायफसने द गुडबाय गर्लसाठी १९७७ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकला. त्यावेळी तो ३० वर्षांचा सर्वात तरुण अभिनेता होता. तो गोल्डन ग्लोब आणि बाफ्टा प्राप्तकर्ता आहे, आणि २००२ मध्ये दोन स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते.[३][४]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Usborne, David (January 31, 2009). "Richard Dreyfuss: Out of the wreckage". The Independent. January 31, 2009 रोजी पाहिले.
  2. ↑ "Overview for Richard Dreyfuss". Turner Classic Movies. April 19, 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 2, 2012 रोजी पाहिले.
  3. ↑ Jacobs, Andrea (March 1995). "Richard Dreyfuss at middle age: A rebellious Jew finds his own wisdom". The Jewish Advocate. October 17, 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 26, 2019 रोजी पाहिले – FindArticles द्वारे.
  4. ↑ "Academy Award Winning Actor Richard Dreyfuss Speaks at BHCC". Bunker Hill Community College. United Business Media. February 1, 2007. May 23, 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 26, 2019 रोजी पाहिले – PR Newswire द्वारे.