Jump to content

राष्ट्रीय महामार्ग २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रा.म. २ या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय महामार्ग २
Map
राष्ट्रीय महामार्ग २ चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी १,३२६ किलोमीटर (८२४ मैल)
सुरुवात दिब्रुगढ, आसाम
शेवट तिपा, सैहा जिल्हा, मिझोरम
स्थान
शहरे दिब्रुगढ, सिबसागर, कोहिमा, इम्फाळ, चुराचांदपूर, लाँग्ट्लाइ
राज्ये आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोरम

राष्ट्रीय महामार्ग २ (National Highway 2) हा भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख महामार्ग आहे. सुमारे १,३२६ किमी लांबीचा हा महामार्ग उत्तर आसाममधील दिब्रुगढ शहराला दक्षिण मिझोराममधील तिपा ह्या नगरासोबत जोडतो. नागालँड राज्याची राजधानी कोहिमा तसेच मणिपूरची राजधानी इम्फाळ सह ईशान्य भारतामधील सिबसागर, मोकोकचुंग, वोखा, सेनापती, चुराचांदपूर, सरछिप, लाँग्ट्लाइ इत्यादी प्रमुख शहरे राष्ट्रीय महामार्गाद्वारे जोडली गेली आहेत.

जुळणारे प्रमुख महामार्ग

[संपादन]