राहिल आझम
Appearance
Indian television actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर २५, इ.स. १९८१ धारावी | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
निवासस्थान | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
| |||
राहिल आझम (जन्म: २५ सप्टेंबर १९८१) हा एक भारतीय अभिनेता आणि मॉडेल आहे. तो हातिम मध्ये हातिमच्या भूमिकेत, सी आय डी मालिकेत नकुल, तू आशिकी मध्ये जेडी म्हणून, मॅडम सर मध्ये डीएसपी अनुभव सिंग म्हणून आणि अचानक ३७ साल बाद मध्ये राहुल/अजिंक्य म्हणून त्याने काम केले आहे.[१]
तो सामान्यतः हातिम मालिकेसाठी ओळखला जातो. २००३ - ०४ मधील या मालिकेत त्याने मुख्य भूमिका केली होती.[२] [३]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ Service, Tribune News. "Rahil Azam roped in Yash Patnaik's Control Room". Tribuneindia News Service (इंग्रजी भाषेत). 2022-08-25 रोजी पाहिले.
- ^ "Exclusive - Rahil Azam on Maddam Sir completing two years: It is amazing to be a part of such a show with a stellar cast - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-08-25 रोजी पाहिले.
- ^ "OMG! Rahil Azam back as Nakul in CID sequel?". Tellychakkar.com (इंग्रजी भाषेत). 2022-08-25 रोजी पाहिले.