राष्ट्रीय लोक समता पक्ष
Appearance
राष्ट्रीय लोक समता पक्ष हा भारतातील उपेंद्र कुशवाह यांच्या नेतृत्वाखालील राजकीय पक्ष होता. या पक्षाची स्थापना ३ मार्च, २०१३ रोजी झाली. नितीश कुमार आणि उपेंद्र कुशवाह यांच्यातील भांडणाचा परिणाम म्हणून हा पक्ष अस्तित्वात आला.,कुशवाह यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) सोडले आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. [१] २०१५ पासून या पक्षात अनेकदा बंडखोरी झाली. [२] [३] [४] नितीश आणि कुशवाह यांच्यात समझोता झाल्यानंतर, उपेंद्र कुशवाह यांनी १४ मार्च, २०२१ रोजी हा पक्ष पुन्हा जनता दलात विलीन केला.. [५]
हा पक्ष मुख्यत्वे बिहार मध्ये होता. [६] [७]
संदर्भ
[संपादन]- ^ "JD(U) MP Upendra Kushwaha resigns, attacks Nitish Kumar". द इकोनॉमिक टाइम्स. 2013-01-04. 2020-04-25 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ Raj, Dev (29 June 2018). "Split wide open: RLSP bloc forms new party". Telegraph India (इंग्रजी भाषेत). 5 August 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-04-25 रोजी पाहिले.
- ^ "Nagmani resigns, accuses Kushwaha of "selling" party tickets". Business Standard India. 2019-02-10. 7 April 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-04-25 रोजी पाहिले.
- ^ "Jolt to Upendra Kushwaha's RLSP, all 3 of its legislators join JDU". इंडिया टुडे (इंग्रजी भाषेत). 26 May 2019. 5 August 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-04-25 रोजी पाहिले.
- ^ "RLSP chief Upendra Kushwaha announces merger with JDU". India Today (इंग्रजी भाषेत). 4 August 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-09-18 रोजी पाहिले.
- ^ "RLSP chief Upendra Kushwaha quits as Union Minister". Business Line (इंग्रजी भाषेत). 10 December 2018. 30 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-04-25 रोजी पाहिले.
- ^ Lansford, Tom, ed. (2015). "India – National Democratic Alliance". Political Handbook of the World 2015. United States: CQ Press. ISBN 978-1-4833-7157-3.