रामेश्वर पाटीदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रामेश्वर पाटीदार (जन्म: नोव्हेंबर १०, इ.स. १९३८) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९७७,इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील खरगौन लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.