रामायणातील सांस्कृतिक संघर्ष (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रामायणातील संस्कृतिसंघर्ष
लेखक अरुण कांबळे
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) प्रा.अरुण कांबळे.
भाषा मराठी
देश महाराष्ट्र , भारत
साहित्य प्रकार टीका
प्रकाशन संस्था पॅंथर प्रकाशन
प्रथमावृत्ती १९८२
मुखपृष्ठकार चंद्रकांत कांबळे.
पृष्ठसंख्या ८३
आय.एस.बी.एन. ISBN :

रामायणातील संस्कृतिसंघर्ष हे अरुण कांबळे यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. रामायणावरील हे टीकात्मक लिखाण दलित पॅंथर संघटनेच्या सक्रिय काळातील आहे. इ.स १९८२ च्या सुमारास हे पुस्तक प्रकाशित झाले.

अनुक्रमणिका[संपादन]

१.भुमिका
२.रामायणाचा रचनाकाळ
३.मर्यादा पुरुषोत्तमाची अमर्यादा
४.नीलांग राक्षसेश्वर रावण
५.निष्कर्ष
६.संदर्भ
७.महत्त्वाच्या संदर्भ ग्रंथांची सुची
८.परिशिष्टे

आढावा[संपादन]

रामास ब्राह्मणत्व तर रावणास शूद्रत्व असे मानून हे लेखन करण्यात आले आहे.

वाद[संपादन]

सदर पुस्तकातील बराच मजकूर हा वेदिक संस्कृतील चरित्र श्रीराम यांच्यावर टिका करणारा असल्याने या पुस्तकावर बंदी घातली गेली जावी यासाठी याचिका हैदराबादमुंबई येथील उच्च न्यायालयात दाखल केली होती. पुढे हे पुस्तक दोषमुक्त करण्यात आले.[ संदर्भ हवा ]