Jump to content

रामधनी दास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामधनी दास

कार्यकाळ
४ मार्च १९६७ – १५ मार्च १९७१
मागील ब्रजेश्वर प्रसाद
पुढील ईश्वर चौधरी
मतदारसंघ गया
कार्यकाळ
५ एप्रिल १९५७ – ४ मार्च १९६७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील सुर्य प्रकाश पुरी
मतदारसंघ नवदा
कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२ – ५ एप्रिल १९५७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील मतदारसंघ विसर्जित
मतदारसंघ पूर्व गया

जन्म १७ जानेवारी १९२५
सबलपूर, पाटणा, बिहार आणि ओरिसा प्रांत, ब्रिटिश भारत
(आत्ता सबलपूर, पाटणा, बिहार, भारत)
मृत्यू १२ जून २००० (वय : 75)
नवी दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी कांता देवी
नाते बनवारी दास (वडिल)
अपत्ये ३ पुत्र आणि २ कन्या
गुरुकुल पाटणा महाविद्यालय
व्यवसाय शिक्षक, राजकारणी
धर्म हिंदू

रामधनी दास (१७ जानेवारी १९२५ — १२ जून २०००) हे भारतीय राजकारणी होते. ते १९५२, १९५७, १९६२ आणि १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून बिहार राज्यातील अनुक्रमे पूर्व गया, नवदा आणि गया लोकसभा मतदारसंघातून १ल्या, २ऱ्या, ३ऱ्या आणि ४थ्या लोकसभेवर निवडून गेले.