Jump to content

राणी श्रीकुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राणी श्रीकुमार
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
व्यवसायडॉक्टर, राजकारणी संपादन

राणी श्रीकुमार ह्या एक भारतीय राजकारणी आहे. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या द्रविड मुनेत्र कळघमच्या सदस्या म्हणून लोकसभेवर निवडून आल्या. त्या तेनकासी, तामिळनाडू येथून जिंकल्या होत्या.[१][२][३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Tenkasi Election Result 2024 Live Updates: DMK's Rani Sri Kumar Has Won This Lok Sabha Seat, Elections Latest News". TheQuint. 4 June 2024. 5 June 2024 रोजी पाहिले.
  2. ↑ द हिंदू Bureau (20 March 2024). "DMK fields anaesthetist for Tenkasi constituency". द हिंदू. 5 June 2024 रोजी पाहिले.
  3. ↑ Sharma, Niral Ramesh (4 June 2024). "TN Election Results 2024: Full list of winners in Tamil Nadu Lok Sabha polls". mint. 5 June 2024 रोजी पाहिले.