राज कौशल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राज कौशल
Mandira Bedi, Raj Kaushal at Esha Deol's wedding reception 15.jpg
राज कौशल आणि मंदिरा बेदी
जन्म २४ जुलै १९७१ (1971-07-24)
मृत्यू ३० जून, २०२१ (वय ४९)
मुंबई
मृत्यूचे कारण हृदयविकार[१]
पेशा चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि स्टंट दिग्दर्शक
कार्यकाळ 1990–2021
जोडीदार
मंदिरा बेदी (ल. १९९९२०२१)
अपत्ये

राज कौशल (२४ जुलै १९७१ - ३० जून २०२१) हे एक आयरिश नागरिकत्व असलेले भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि स्टंट दिग्दर्शक होते. इ.स. १९९० ते २०२१ च्या दरम्यान ते हिंदी चित्रपट सृष्टीत सक्रिय होते. दुरचित्रवाहिनी वरील सूत्रसंचालक आणि अभिनेत्री मंदिरा बेदी सोबत त्यांनी लग्न केले होते. दिनांक ३० जून २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्या नंतर त्याचा मृत्यू झाला.[१][२][३]

चित्रपट कारकीर्द[संपादन]

दिग्दर्शक[संपादन]

  • अँथनी कौन है (2006)
  • शादी का लडडू (2004)
  • प्यार में कभी कभी (1999)

निर्माता[संपादन]

  • माय ब्रदर… निखिल (२०० 2005)
  • शादी का लडडू (2004)
  • प्यार में कभी (1999)

स्टंट[संपादन]

बेखुडी (1992)

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Mandira Bedi's husband, filmmaker Raj Kaushal, dies". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-06-30. 2021-06-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Raj Kaushal passes away due to heart attack". Bollywood Hungama. 30 June 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Mandira Bedi's husband Raj Kaushal passes away due to cardiac arrest". Bollywood Bubble (इंग्रजी भाषेत). 2021-06-30. 2021-06-30 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत