Jump to content

राजेश्वरी गोयल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजेश्वरी रामेश्वर गोयल (१५ डिसेंबर, १९८१:ओराई, उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून ५ एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली खेळाडू आहे.[१] ती उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "RR Goyal". CricketArchive. 2009-11-02 रोजी पाहिले.
  2. ^ "RR Goyal". Cricinfo. 2009-11-02 रोजी पाहिले.