राजेंद्र क्रिशन
Appearance
Indian poet, lyricist, screenwriter (1934–1987) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | फेब्रुवारी ७, इ.स. १९३४, जून ६, इ.स. १९१९ शिमला | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर २३, इ.स. १९८७ मुंबई | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
पुरस्कार | |||
| |||
राजेंद्र क्रिशन दुग्गल (६ जून १९१९ - २३ सप्टेंबर १९८७) हे भारतीय कवी, गीतकार आणि पटकथा लेखक होते.[१][२] त्यांच्या कविता आणि गीत उर्दू भाषेत होते.[३]
"तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा" या गाण्यासाठी त्यांना <i>खानदान</i> चित्रपटासाठी फिल्मफेर सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार मिळाला होता.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ Narendra Kusnur (5 June 2019). "Rajendra Krishan, the lyricist who mastered all genres". The Hindu newspaper. 5 May 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 June 2024 रोजी पाहिले.
- ^ Suanshu Khurana (13 September 2015). "That Song in Your Head: Shankar Mahadevan, Amitabh Bhattacharya and others share their favourite songs over the years". The Indian Express newspaper. 2 June 2024 रोजी पाहिले.
- ^ Adrian Gaster, ed. (1977). International Who's who in Music and Musicians' Directory. Melrose Press. p. 470. ISBN 9780900332449.
- ^ Param Arunachalam (19 September 2015). "Bollywood Retrospect: The best of lyricist Rajendra Krishan". DNA India website. 27 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 June 2024 रोजी पाहिले.