राजम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजम (अनुसुचित जाती राखीव) विधानसभा मतदारसंघ - ९ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. राजम हा विधानसभा मतदारसंघ विजयनगरम लोकसभा मतदारसंघात मोडतो.

वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष पक्षाचे कंबाला जोगुलू हे राजम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.