राजनारायण बासू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजनारायण बसू (जन्म १८२६ - मृत्यू १८९९) (बंगाली: রাজনারায়ণ বসু;) हे भारतीय लेखक आणि विचारवंत होते.

श्री. अरविंद घोष यांचे ते आजोबा होते.

राजनारायण बोस