राजनांदगांव
Appearance
राजनांदगांव भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे. राजनांदगाव हे मराठी संस्थान, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, वल्लभभाई पटेलांनी खालसा केले, आणि तो प्रदेश, इ.स. १९४८मध्ये दुर्ग जिल्ह्यात विलीन केला. १९७३ सालापासून हे शहर, आता राजनांदगांव जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- छत्तीसगढ शासनाचे संकेतस्थळ Archived 2017-06-11 at the Wayback Machine.
- छतीसगढ पर्यटन मंडळाचे संकेतस्थळ Archived 2016-11-13 at the Wayback Machine.