राकेश चौरसिया
राकेश चौरसिया | |
| |
कार्यक्षेत्र | बासरीवादन |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | हिंदी |
पुरस्कार | सुरमणी पुरस्कार , मुंबई (इ.स. १९९८) |
अपत्ये | राजीव |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.rakeshchaurasia.com/ |
राकेश चौरसिया (अज्ञात - हयात) हे भारतीय बासरीवादक, संगीतकार आहेत. हिंदुस्तानी संगीतशैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ते ख्यातनाम आहेत. ते हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे आहेत.
जीवन[संपादन]
सांगीतिक कारकीर्द[संपादन]
राकेश चौरसियांनी त्यांच्या काकांकडून म्हणजे हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे बासरी शिकण्यास आरंभ केला.
पुरस्कार[संपादन]
- सुरमणी पुरस्कार , मुंबई (इ.स. १९९८)
बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |