रहिमतपूर
Appearance
रहिमतपूर हे महाराष्ट्रातील सातारा शहराजवळचे एक गाव आहे.
रहिमतपूरचे प्रशासन नगरपालिका पाहते. रहिमतपूर ग्रामपंचायतीची स्थापना इ.स १८५३ मध्ये झाली असून ती भारतातील प्रथम क्रमाकांची नगरपालिका ठरते.[ संदर्भ हवा ]