रस सिंह रावत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रस सिंह रावत (जन्म: एप्रिल १७, इ.स. १९४७) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते राजस्थान राज्यातील अजमेर लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले.