रस सिंह रावत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रस सिंह रावत ( एप्रिल १७, इ.स. १९४७) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते राजस्थान राज्यातील अजमेर लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले.