Jump to content

रवींद्र कुशवाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रवींद्र कुशवाहा

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
मे २०१४  जून २०२४
मागील रमाशंकर राजभर
पुढील रमाशंकर राजभर
मतदारसंघ सलेमपूर

जन्म १ डिसेंबर, १९६२ (1962-12-01) (वय: ६३)
देवरिया जिल्हा
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
वडील हरी केवल प्रसाद

रवींद्र कुशवाहा हे एक भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे २०१४२०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या सलेमपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.

त्यांचे वडील हरी केवल प्रसाद हे देखील खासदार होते व सलेमपूरमधून चार वेळा निवडून आले होते.