रमेश उदारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


रमेश उदारे हे चित्रपटसृष्टीवर लिहिणारे एक मराठी लेखक आहेत.

रमेश उदारे यांची पुस्तके[संपादन]

  • आठवणींची पाऊलवाट (आत्मचरित्रवजा)
  • ऋणानुबंध (अनुभवकथन)
  • तो राजहंस एक (मधुसूदन कालेलकारांचे चरित्र, संपादित)
  • नर्गिस (अनुवादित; मूळ इंग्रजी, लेखक राम औरंगाबादकर)
  • फ... फजितीचा (अनुभवकथन)
  • फिल्मी चक्कर
  • लग्नकल्लोळ (कथासंग्रह)
  • साहित्य सहवास