रणधीर प्रल्हादराव सावरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रणधीर सावरकर या पानावरून पुनर्निर्देशित)
रणधीर प्रल्हादराव सावरकर
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष भाजप

रणधीर प्रल्हादराव सावरकर मराठी राजकारणी आहेत. हे अकोला पूर्व मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.